नौकरी

Job दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी बंपर भरती

 

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी बंपर भरती  

◆ दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) मोठी भरती

◆ एकूण 1785 जागा

◆ पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

◆ शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT 

◆ वयाची अट – 01 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆नोकरी ठिकाण : कोलकत्ता (पश्चिम बंगाल)

◆फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2021 (05:00 PM)

◆ अधिकृत वेबसाईट : https://ser.indianrailways.gov.in/

◆ Online अर्ज: Apply Online [Starting: 15 नोव्हेंबर 2021]

◆ ऑनलाईन अर्ज उमेदवार 15 नोव्हेंबर पासून करू शकतात.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close