नौकरी

भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदासाठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदासाठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

Indian Army Bharti 2022 for 158 Direct recruitment of Civil Group ‘C’ in Command Hospital, Eastern Command AMC Units

◆पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 बार्बर 09
2 चौकीदार 12
3 LDC 03
4 सफाईवाली 35
5 हेल्थ इंस्पेक्टर 18
6 कुक 03
7 ट्रेडसमन मेट 08
8 वार्ड सहाय्यिका 53
9 वॉशरमन 17

◆एकूण 158 जागा

◆शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स
पद क्र.6 (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

◆वयाची अट: 15 जून 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4 & 6 ते 9: 18 ते 25 वर्षे
पद क्र.5: 18 ते 27 वर्षे

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

◆फि: ₹100/-

◆अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant,Command Hospital (EC) Alipore, Kolkata- 700027

◆अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 जून 2022

◆अधिकृत वेबसाईट: https://indianarmy.nic.in/

◆जाहिरात ऍप्लिकेशन फॉर्म पहा:- https://bit.ly/373xydi
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close