नौकरी

बारावी उत्तीर्ण आहात ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 378 जागांसाठी भरती

बारावी उत्तीर्ण आहात ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 378 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2022: Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) has invited applications for 378 vacancies for the posts of Office Assistant and Data Entry Operator in the Delhi Development Authority (DDA) on a contract basis.

◆ एकूण : 378 जागा

◆पदाचे नाव & तपशील:

◆पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 ऑफिस असिस्टंट 200
2 डाटा एन्ट्री ऑपेरटर 178

◆शैक्षणिक पात्रता:

◆पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण / कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट: 21 ते 45 वर्षे.

◆नोकरी ठिकाण: दिल्ली/संपूर्ण भारत

◆फि: General/OBC: ₹750/- [SC/ST/PH/EWS: ₹450/-]

◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2022

◆अधिकृत वेबसाईट: https://www.becil.com/

◆जाहिरात (Notification): https://bit.ly/3updiLU

◆ऑनलाईन अर्ज: https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close