नौकरी

Air Force Agnipath ; भारतीय वायुसेनेत अग्निविरांची भरती जाहीर ! असा करा अर्ज 

Air Force Agnipath ; भारतीय वायुसेनेत अग्निविरांची भरती जाहीर ! असा करा अर्ज

Air Force Agnipath Recruitment 2022 ; भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची भरती जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे.

पदाचे नाव: अग्निवीर वायु

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित.

शारीरिक पात्रता:

1. पुरुष – उंची 152.5 सेमी – छाती 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून

2. महिला – उंची 152 से.मी.

वयाची अट: जन्म 27 जून 2002 ते 27 डिसेंबर 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क: ₹250/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)

परीक्षा (Online): 18 ते 24 जानेवारी 2023

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

Online अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

टीप :- ऑनलाईन अर्ज 07 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होतील

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3Nfu6ge

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close