Railway Job दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1033 जागांसाठी मोठी भरती
Railway Job दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1033 जागांसाठी मोठी भरती
South East Central Railway Bharti 2022 for 1033 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961, Raipur Division of South East Central Railway
◆एकूण: 1033 जागा
◆पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
◆शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
◆वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◆नोकरी ठिकाण: रायपूर विभाग
◆फि: फी नाही.
◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2022 (11:59 PM)
◆अधिकृत वेबसाईट: https://secr.indianrailways.gov.in/
◆जाहिरात: https://bit.ly/3EWyqwO
◆ऑनलाईन अर्ज: https://www.apprenticeshipindia.gov.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖