नौकरी

Delhi Police दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी मोठी भरती येथे करा अर्ज

Delhi Police दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी मोठी भरती येथे करा अर्ज

SSC Delhi Police Head Constable Recruitment 2022

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)-पुरुष & महिला परीक्षा 2022

एकूण: 835 जागा

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)

पुरूष महिला Total

UR 241 119 360
EWS 56 28 84
OBC 137 67 204
SC 65 32 97
ST 60 30 90

एकूण 835 पुरुष 559 महिला 276

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण. (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆नोकरी ठिकाण: दिल्ली

◆शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2022 (11:00 PM)

◆परीक्षा (CBT): सप्टेंबर 2022

◆जाहिरात (Notification): https://bit.ly/37YPmXs

ऑनलाईन अर्ज: https://ssc.nic.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close