ब्रेकिंग न्युज

SSC 10th Result 2022 प्रतीक्षा संपली या दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल रिझल्ट

SSC 10th Result 2022 प्रतीक्षा संपली या दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल रिझल्ट

SSC 10th Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

■ शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

■ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत दहावीची परिक्षा घेण्यात आली होती.

■ परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील वेबसाइटवर दुपारी १ नंतर पाहता येणार आहे. mahresult.nic.in sscresult.mkcl.org, ssc.mahresults.org.in या वेबसाइटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close