नौकरी

नोकरीची मोठी संधी (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती

नोकरीची मोठी संधी (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती

भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एकूण: 210 जागा

पदाचे नाव: ज्युनियर कोर्ट असिस्टंट (ग्रुप-B)

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (iii) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: दिल्ली

शुल्क: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹250/-]

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2022

जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

■ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close