नौकरी

भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1226 जागांसाठी मोठी भरती आजच अर्ज करा

 

भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1226 जागांसाठी मोठी भरती
आजच अर्ज करा

◆SBI भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1226 जागांसाठी मोठी भरती

◆एकूण 1226 जागा

◆पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

SC 158+13
ST 107+52
OBC 272+61
EWS 110
GEN 453
Total 1226

◆शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.

◆वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

◆फि : General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]

◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 डिसेंबर 2021

◆ऑनलाईन परीक्षा :- जानेवारी 2022

◆अधिकृत वेबसाईट:- https://sbi.co.in/

◆जाहिरात पहा:-
https://drive.google.com/file/d/15njf2Hd07Mj0lG47Mjof9U73h5EGSXIJ/view?usp=drivesdk

◆ऑनलाईन अर्ज:-https://ibpsonline.ibps.in/sbircbonov21/
➖➖➖➖➖➖➖➖
*😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close