नौकरी

India Post भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती दहावी उ्तीर्ण करू शकतात अर्ज

India Post भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती दहावी उ्तीर्ण करू शकतात अर्ज

एकूण: 40889 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

40889

2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3. GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 17 ते 19 फेब्रुवारी 2023

जाहिरात पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा 

जॉब अपडेट WhatsApp वर मिळिण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा 

https://lokmajha.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close