तंत्रज्ञान

आधार कार्ड हरवलंय चिंता नको 5 मिनिटांत असे मिळवा आधार कार्ड मोबाईलवर

 

आधार कार्ड हरवलंय चिंता नको 5 मिनिटांत असे मिळवा आधार कार्ड मोबाईलवर

◆ आधार कार्ड एक आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे कागदपत्र आहे. यामुळे आधार कार्ड हरवले तर मोठ्या अडचणी येऊ शकतात.
परंतु आता यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

◆ ते तुम्ही सहज तुमच्या मोबिलेवरून डाऊनलोड करू शकता. UIDAI म्हणजे यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितल्याप्रमाणे काही सिंपल स्टेप फॉलो केल्यानंतर ते घरबसल्या डाऊनलोड करू शकता.

◆ असे करा आधार कार्ड डाउनलोड

1 : सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही या लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता. : www.uidai.gov.in

2 : आधार सेवा टॅबमध्ये Order Aadhaar Reprint (ऑर्डर आधार रीप्रिंट) वर क्लिक करा.

3 : यानंतर तुमच्या कम्प्यूटर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे तुमचा 12 अंकांचा आधार नंबर किंवा 16 अंकांचा वर्च्युअल आयडी नंबर टाका. याच्या खालील कॉलममध्ये सिक्युरिटी कोड टाका.

4 : आता Registered Mobile वर टिक करा. यानंतर एक ओटीपी येईल.

5 : आता मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी नोंदवा. नियम आणि अटी वाचा. सहमत म्हणून क्लिक करा.

6 : पेमेन्ट मोड सिलेक्ट करावा लागेल. पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर जमा करवी लागेल. (Aadhaar Card)

7 : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर आधार सहज डाऊनलोड करू शकता.

◆ हि महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवरला नक्कीच शेअर करा.
➖➖➖➖➖➖➖➖
*😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close