तंत्रज्ञान

Truecaller वरून दोन मिनिटांत डिलिट करू शकता तुमचा नंबर जाणून घ्या कसे ?

 

Truecaller वरून दोन मिनिटांत डिलिट करू शकता तुमचा नंबर जाणून घ्या कसे ?

TrueCaller डेटाबेसमध्ये तुमचा मोबाईल नंबर उपलब्ध असल्याने तुम्ही कोणालाही कॉल केल्यास त्वरित त्याची माहिती मिळते. तुम्हाला जर TrueCaller वरील तुमचा मोबाईल नंबर डिलीट करायचा असल्यास सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल. TrueCaller अ‍ॅपमधील तुमचा फोन नंबर कसा डिलीट करू शकता हे जाणून घेऊया. (How To Delete Truecaller Name Number Permanently)

 

◆ असं डिलीट करू शकता तुमचं Truecaller account

1– सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Truecaller अ‍ॅप ओपन करा व डाव्या बाजूला वरती असलेल्या मेन्यू सिलेक्ट करा.

2- मेन्यू सेटिंग्स निवडल्यानंतर पुढील स्टेपवर जा.

3– सेटिंग्समध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे पर्याय दिसतील. आता ट्रूकॉलर अकाऊंटला कायमचे डिलीट करण्यासाठी मेन्यूमधील प्रायव्हसी सेंटर हा पर्याय निवडा.

4– तुम्हाला ट्रूकॉलर अकाउंट डिलीट करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

5- आता Truecaller Search मधून नंबर डिलीट करण्यासाठी Yes पर्यायावर टॅप करा.

6– ही स्टेप पूर्ण केल्यानंतर ट्रू कॉलर डेटाबेसमधून तुमचा नंबर डिलीट होईल.

◆ त्यानंतर तुम्हाला https://www.truecaller.com/unlisting या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर टाकून I am not robot वर क्लिक करा आणि unlist या पर्याय वर क्लिक करा तुमचा नंबर trueacaller वरून डिलिट होईल
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close