व्यवसाय

बिझनेस आयडिया – कुरियर सर्व्हिस चालू करून महिन्याला हजारो कमवा जाणून घ्या अधिक

 

  • ◆ बिझनेस आयडिया – कुरियर सर्व्हिस चालू करून महिन्याला हजारो कमवा जाणून घ्या अधिक 

◆ कुरियर सर्व्हिस बिझनेस आयडिया तुम्ही बिझनेस करायचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत.कुरियर सर्व्हिस बिझनेस हा बिझिनेस करून तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकतात .

गरज– तुम्ही तुमचा एखादा व्यवसाय ऑनलाईन अणायचा ठरवला तर तुमचा समोर एक प्रश्न पडतो तो म्हणजे प्रोडक्ट डिलेवर कसे करायचा . हि बिझनेस आयडिया पण या एका प्रश्नांच उत्तर आहे .

◆ त्यामुळे गरज फार आहे आणि भविष्यात वाढणार पण आहे . भांडवल हे तुम्ही ज्या पध्दतीने करता या वर अवलंबून आहे . नवीन नवीन कमी कामगार ठेवा व्यवसाय जसा वाढेल तसे वाढवा .

साहित्य काय लागेल – हा बिझनेस करायचा म्हंटल्यावर तुम्हाला 2 व्हीलर , कम्प्युटर किंवा लॅपटॉप , चांगले इंटरनेट कनेक्शन , फर्निचर ( टेबल खुर्ची ) बारकोड स्कॅनर , प्रिंटर ( बिल ऍड्रेस बनवण्यासाठी ) इत्यादी .

ग्राहक कसे मिळवणारा – तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट यांच्याशी संपर्क करून मिळवू शकता . किंवा काही कंपण्याचे प्रोडक्ट डिलेवर करू शकता अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही या बिझिनेस बद्दल youtube वर सर्च करू शकता.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close