नौकरी

(BSF) सीमा सुरक्षा दलात 1312 जागांसाठी भरती दहावी बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

(BSF) सीमा सुरक्षा दलात 1312 जागांसाठी भरती दहावी बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

BSF Recruitment 2022 for the post of head constable Radio opretor and head constable Radio mechanic no of post 1312

एकूण : 1312 जागा

◆ पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) 982
2 हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) 330

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

शारीरिक पात्रता:

उंची/छाती पुरुष महिला
उंची 168 से.मी. 157 से.मी.
छाती 80-85 से.मी. —

वयाची अट: 19 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज: Apply Online [Starting: 20 ऑगस्ट 2022]

टीप:- ऑनलाईन अर्ज 20 ऑगस्ट पासून सुरू होईल

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close