नौकरी

Assam Rifles असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी मोठी भरती जाणून घ्या अधिक

Assam Rifles असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी मोठी भरती जाणून घ्या अधिक

Ministry of Home Affairs, Assam Rifles Technical and Tradesmen Recruitment Rally 2022 Assam Rifles Recruitment for 1380 post 2022

◆एकूण : 1380 जागा

◆पदाचे नाव & तपशील: (टेक्निकल/ट्रेड्समन)

◆पद क्र. पदाचे नाव/ट्रेड पद संख्या

1 नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 17
2 हवालदार (लिपिक) 287
3 नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) 09
4 हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) 729
5 वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) 72
6 रायफलमन (आर्मरर) 48
7 रायफलमन (लॅब असिस्टंट) 13
8 रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) 100
9 वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 10
10 रायफलमन (AYA) 15
11 रायफलमन (वॉशरमन) 80

◆शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.

◆वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 5 ते 8, & 11: 18 ते 23 वर्षे.
पद क्र.2, 4, 10: 18 ते 25 वर्षे.
पद क्र.3: 18 ते 30 वर्षे.
पद क्र.9: 21 ते 23 वर्षे.

◆फि: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

1.नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): ₹200/-
2.उर्वरित पदे (ग्रुप C): ₹100/-

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (11:59 PM)

◆भरती मेळाव्याची तारीख: 01 सप्टेंबर 2022

◆जाहिरात (Notification): https://bit.ly/3FoJhj8

◆ऑनलाईन अर्ज: https://www.assamrifles.gov.in/onlineapp/

Note :- ऑनलाईन अर्ज 06 जून 2022 पासून चालू होतील [Starting: 06 जून 2022]

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close