Uncategorizedनौकरी

दरमहिना लाखोंची होईल कमाई ! सरकारसोबत मोफत सुरू करा हा व्यवसाय

 

◆ जर तुम्ही एक रुपया खर्च न करता दरमहा लाखोंची कमाई करायची असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे. तुम्ही बिझनेस करायचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत.

◆ सरकारी कंपन्यांची फ्रँचायझी उघडून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचीही गरज नाही आणि नफाही चांगला मिळतो. तसेच, त्यात नुकसान होण्याची शक्यताही नाही.

◆ मोफत सुरू करा आधार कार्ड ची फ्रँचायझी ।

◆ सध्याच्या काळात आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे, त्यामुळे याला खूप मागणी आहे. तुम्ही आधार कार्ड फ्रँचायझी घेऊ शकता. याद्वारे तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकाल. जर तुम्हाला आधार कार्ड फ्रँचायझी घ्यायची असेल तर प्रथम तुम्हाला UIDAIची एक परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

◆ यानंतर सेवा केंद्र उघडण्यासाठी परवाना दिला जातो. एकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरवरून नोंदणी करावी लागेल.

◆ आधार कार्ड फ्रँचायझी घेण्यासाठीअर्ज कसा करायचा ?

1. आधार फ्रँचायझी परवाना घेण्यासाठी, प्रथम NSEIT च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action.

2. येथे तुम्हाला ‘Create News User’ चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन फाईल उघडेल.

3. यामध्ये तुम्हाला ‘Share Code enter’ विचारले जाईल. ‘शेअर कोड’ साठी तुम्हाला https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करावे लागेल.

4. डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला ‘XML फाइल’ आणि ‘Share Code’ दोन्हीही डाउनलोड होतील.

5. अर्ज करताना, तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडेल. त्यात विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.

6. तुमच्या फोन आणि ई-मेल आयडीवर ‘USER ID’ आणि ‘Password’ येतील. आता तुम्ही या आयडी आणि पासवर्डद्वारे ‘Aadhaar testing and Certification’ या पोर्टलवर सहजपणे लॉग इन करू शकता. यानंतर तुमच्या समोर ‘Continue’ चा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा.

7. पुढील स्टेपमध्ये, तुमच्या समोर पुन्हा एक फॉर्म उघडेल. त्यात विचारलेली सर्व माहिती भरा. त्यानंतर तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा. यानंतर, तुम्ही सर्व माहिती योग्यरित्या भरली आहे की नाही ते पुन्हा तपासा, त्यानंतर तुम्ही ‘प्रोसीड टू सबमिट फॉर्म’ वर क्लिक करून पुढे जाऊ शकता.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close