नौकरी

भारतीय डाक (Post Office) विभागात 3026 जागांसाठी मोठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

 

भारतीय डाक (Post Office) विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागांसाठी मोठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

Maharashtra Postal Circle Recruitment 2022 No Of Post 3026 For GDS,BPM,ABPM

एकूण: 3026 जागा

◆पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

◆पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1.GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2.GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3.GDS-डाक सेवक

एकूण 3026 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

◆वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फि: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022

जाहिरात (Notification): https://bit.ly/3sal2Qr

ऑनलाईन अर्ज: https://indiapostgdsonline.cept.gov.in/Homediv.aspx?cid=14

■ जॉब उपडेट मिळवा तुमच्या व्हाट्सअप्पवर आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close