नौकरी

IBPS PO 2022 बँकेत नोकरीची सुवर्णसंधी 6000 हजारहून अधिक पदांसाठी भरती येथे करा अर्ज

IBPS PO 2022 बँकेत नोकरीची सुवर्णसंधी 6000 हजारहून अधिक पदांसाठी भरती येथे करा अर्ज

IBPS PO Notification 2022 : बँकेत नोकरीची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. 6000 हून अधिक पदांवर बंपर भरती सुरु झाली आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) पीओ (PO) म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) आणि इतर पदांवर भरती प्रक्रिया जारी केली आहे.

एकूण : 6432 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

SC:- 996
ST:- 483
OBC:- 1741
EWS:- 616
UR:- 2596

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क : General/OBC:₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022

परीक्षा:

पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2022

मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022

जाहिरात (Notification)पाहा

Online अर्जApply Online

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close