नौकरी

DRDO मध्ये विविध पदांच्या 630 जागांसाठी भरती 56000 ते 88000 हजार पगाराची नोकरी

DRDO मध्ये विविध पदांच्या 630 जागांसाठी भरती 56000 ते 88000 हजार पगाराची नोकरी

DRDO RAC Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research And development Organization – Requirement And Assessment Centre) मध्ये विविध 630 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

पदाचे नाव:
1. DRDO शास्त्रज्ञ ‘B’ – 579 पदे
2. DST वैज्ञानिक ‘B’ – 08 पदे
3. ADA शास्त्रज्ञ / अभियंता ‘B’ – 43 पदे

शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Sc/M.E/M.Sc (ii) GATE

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

जाहिरात पाहण्यासाठी(Notification): येथे क्लिक करा

Online अर्ज: Apply Online [Starting: Available Soon].

परिक्षेची तारीख : 16 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना २१ दिवसांच्या आत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close