नौकरी

मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी मोठी भरती आजच करा अर्ज

 

मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी मोठी भरती आजच करा अर्ज

◆ एकूण : 2422 जागा

◆ पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1. मुंबई – 1659 जागा
2 भुसावळ-418 जागा
3 पुणे -152 जागा
4 नागपूर -114 जागा
5 सोलापूर -79 जागा
एकूण -2422 जागा

◆ शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

◆ वयोमर्यादा : 17 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆ नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

◆ शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)

◆ जाहिरात (Notification): https://bit.ly/32bRE2y

◆ Online अर्ज: https://www.rrccr.com/TradeApp/Login
____________________________
राहा अपडेट, कधीही कुठेही आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल मॅगझीन https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close